
“आम्ही सत्तेत आलो तर नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू.”
अकोला : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात विजयादशमीनिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरएसएसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलत असताना त्यांनी मणिपूर हिंसाचारावर आणि आगामी निवडणुकांवर भाष्य केलं. त्यांच्या या भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी […]
व्हिडिओ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २०१७ साली ७ नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. उच्च शिक्षण, अनेक शिष्यवृत्या मिळवूनही आंबेडकरांनी स्वतःला आजीवन विद्यार्थी मानले. ते एक आदर्श विद्यार्थी होते म्हणून सरकारने त्यांचा शाळा प्रवेश दिवस विद्यार्थी […]